Headlines
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार

1. पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं https://tinyurl.com/3rw9jdkw पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी; महसूल मुख्य सचिव विकास खारगेच्या अध्यक्षतेखाली तपास https://tinyurl.com/ymwx35rk  2. पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिल्याचा ठराव एबीपी माझाच्या हाती; पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी सगळ्यात मोठी…

Read More
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी

अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी

मुंबई : पुण्यातील मुंढवा (Mundhwa) परिसरातील सर्वे नंबर 88 मधील दस्ताची अवैधरित्या नोंदणी झाली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महसूलाची हानी झाली असल्याचे विविध माध्यमांतून वृत्त प्रसारित झाले आहे. प्रस्तुत बातमीच्या अनुषंगाने सदर प्रकरणी सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने, चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्याचा शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार, महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अपर…

Read More
मुंबईच्या दादर परिसरातील स्टार मॉल इमारतीला भीषण आग, अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल

मुंबईच्या दादर परिसरातील स्टार मॉल इमारतीला भीषण आग, अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल

मुंबईच्या दादर परिसरातील स्टार मॉल इमारतीला भीषण आग, अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल Source link

Read More
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं

Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं

मुंबई :  पार्थ पवार यांच्याकडून मुंढवा येथील वादग्रस्त जमीन शासनाकडे परत करण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंढवा जमीन खरेदी प्रकरण अजित पवार यांच्या अंगलट येण्याची शक्यता असल्यानं पार्थ पवार जमीन शासनाकडे परत  करण्याची शक्यता आहे. मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात अनियमितता झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ही जमीन शासनाची असल्यानं चौकशी लावण्यात आली होती. ही जमीन पुन्हा शासनाला…

Read More
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप

धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप

बीड : मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केल्यानंतर आमदार मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडण केले. तसेच, माझी ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, नार्को टेस्ट करा आणि या घटनेचा तपास सीबीआयकडे द्या, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. मी जात-पात मानणारा नाही, केवळ ओबीसी समाजाच्या (OBC reservation) आरक्षणाला…

Read More
Mumbai CSMT Protest: आंदोलनाची परवानगी होती, पण प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी कारवाई होईलच; रेल्वे अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती

Mumbai CSMT Protest: आंदोलनाची परवानगी होती, पण प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी कारवाई होईलच; रेल्वे अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती

Mumbai CSMT Protest: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवा विस्कळीत होऊन मोठी दुर्घटना घडलीय. यात काल (6 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ठप्प झालेल्या लोकल अचानक सुरु झाल्या आणि या लोकलने रुळावरुन जाणाऱ्या प्रवाशांना (Mumbai CSMT Local Accident) उडवलं. यात तीन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे युनियनवर सदोष मनुष्यवधाचा…

Read More