अशोक खरातला मोठा दणका, पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल, रुपाली पाटील ठोंबरे यांची ती पोस्ट चर्चेत
नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात याच्या अडचणी आता वाढतच आहेत. महिला अत्याचार प्रकरणात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान आता अशोक खरात याच्यावर पोस्कोअतंर्गत देखील गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीमध्ये असून, त्याला न्यायालयानं 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची एसआयटीकडून देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान अशोक खरात याच्यावर पोस्को…