Mumbai Crime News: मुंबईत कॉलेजच्या तरुणीसोबत लॉजवर घडलं भयानक; जाग आली तेव्हा बाजुला दिसले 2 पुरुष, स्ट्रगलिंग मॉडेलनेच दिला धोका, नेमकं काय घडलं?
मुंबई: मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार (Mumbai Crime News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी सुषमा राव (वय वर्षे ३१) नावाच्या एका स्ट्रगलिंग मॉडेलला (Mumbai Crime News) अटक केली आहे, तर तिच्यासोबतच्या दोन फरार साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहेत. कोल्ड ड्रिंक मधून गुंगीचं औषध…