Cricket : क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट, आणखी एका टी 20 स्पर्धेची घोषणा, 6 संघ भिडणार, केव्हापासून सुरुवात?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या 19 व्या मोसमात एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या घवघवीत यशानतंर अपवाद वगळता सर्वच देशात टी 20 लीगचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातंय. या टी 20i लीग स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळतंय. तसेच खेळाडू मालामालही होतायत. त्यामुळे आजूबाजूला…