मुंबई हादरली! विवाहित महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला अन्… एकाला अटक
मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहित महिलेला तिचा अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून तिच्याकडून लाखो रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या व्यक्तीने इतरही अनेक महिलांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला…