Ashok Kharat : मुलगा हवा की मुलगी..? संतती प्राप्तीसाठीही भोंदू अशोक खरातचे टोटके, 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवर…
भोदू अशोक खरातचा पाय खोलातImage Credit source: social media नाशिकच्या सिन्नरमधील भोंदूबाबा उर्फ स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याचा पाय खोलात आहे. महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तुरूगांची हवा खाणारा भोंदू अशोक खरात याने इतकी अश्लील, घाणेरडी कृत्य केली आहेत ना, की एकेकाची माहिती समोर आल्यावर वाचणाऱ्यालाच घाम फुटेल. जेलमध्ये त्याची कसून चौकशी सुरू…