Aastad Kale Shared Post On Rohit Arya: पवईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी मराठी अभिनेत्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, म्हणाला…
Aastad Kale Shared Post On Rohit Arya: मुंबईतील (Mumbai News) पवईत (Powai) घडलेल्या घटनेनं सर्वांनाच हादरवलं आहे. पवईतील महावीर क्लासिक इमारतीमध्ये असणाऱ्या आर. ए. स्टुडिओत रोहित आर्य (Rohit Aary) नावाच्या व्यक्तीनं तब्बल 17 मुलांसह 20 जणांना ओलीस ठेवलेलं. संपूर्ण शहरात बातमी पसरली आणि खळबळ माजली. वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलावण्यात आलेलं. पण, त्यानंतर जे घडलं…