IPL 2026 : केकेआर चौथ्या ट्रॉफीसाठी उत्सूक, 5 खेळाडू ठरणार गेमचेंजर! कशी असेल संभाव्य प्लेइंग ईलेव्हन?
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. सीएसके आणि मुंबईनंतर कोलकाता नाईट रायडर्स सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी टीम आहे. केकेआरने एकूण 3 वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. केकेआरने 2012, 2014 आणि…