Navi Mumbai | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC फळबाजारात दहा हजार आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC फळबाजारात कोकणातून आलेल्या हापूस आंब्याची अवाक या वर्षी अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाली आहे. या वर्षी फक्त 10 हजार पेटी आंबा आला, तर साधारण दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर एक लाख पेटी हापूस आंब्याची आवक बाजारात होत असे. कोकणातून आलेल्या आंब्यांची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजा केली आणि पारंपरिक उत्साहाने त्याचे स्वागत केले.यावर्षीच्या अवकाळी परिस्थितीमुळे कोकणातील शेतकऱ्यांना…