Pune Leopard Attack: सरकार पुण्यातील बिबट्यांची नसबंदी करणार? देवेंद्र फडणवीसांकडून स्थलांतराबाबतही महत्त्वाचं वक्तव्य
Pune Leopard Attack: गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याने (Leopard) दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या पट्ट्यातील नागरिक संतप्त झाले आहे. या नागरिकांनी सोमवारी पुणे-नाशिक महामार्ग (Pune Nashik Highway) तब्बल 16 तास रोखून धरला होता. यानंतर सरकारी…