Headlines
Mumbai Dry Fruit Market | युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ, प्रति किलो दर किती?

Mumbai Dry Fruit Market | युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ, प्रति किलो दर किती?

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता मुंबईतील ड्रायफ्रूट बाजारावरही दिसून येऊ लागला आहे. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील ड्रायफ्रूट विक्रेत्यांनी सांगितले की, इराणमधून आयात होणाऱ्या सुका मेव्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.क्रॉफर्ड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूटची दुकाने असून येथे खजूर, पिस्ता, मामरा बदाम तसेच इराणी अंजीर यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र युद्धपरिस्थितीमुळे इराणमधून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम…

Read More
मोठी बातमी! इराणला ऐन युद्धात वाऱ्यावर सोडलं, 17 वर्षांपासून सोबत असलेल्या सहकाऱ्याने सोडली साथ

मोठी बातमी! इराणला ऐन युद्धात वाऱ्यावर सोडलं, 17 वर्षांपासून सोबत असलेल्या सहकाऱ्याने सोडली साथ

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि आणि अमेरिका सतत इराणवर हल्ले करत आहे. अशातच आता या युद्धात इराणला मोठा धक्का बसला आहे. 17 वर्षांपासून खांद्याला खांदा लावून चालणारे इराण आणि हमास यांच्यात आता ‘कोल्ड वॉर’सारखी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. युद्धादरम्यान शेजारी देशांविरुद्ध इराणने अवलंबलेली आक्रमक रणनीती पाहून हमासही आश्चर्यचकित झाला…

Read More
Iran Israel : टी-शर्ट, हाप पँट घालून ऑफिसला या, इराण-इस्रायल युद्धामुळे नवं फर्मान; नेमकं कारण वाचून चकितच व्हाल!

Iran Israel : टी-शर्ट, हाप पँट घालून ऑफिसला या, इराण-इस्रायल युद्धामुळे नवं फर्मान; नेमकं कारण वाचून चकितच व्हाल!

थायलंडमध्ये ऑफिसमध्ये जाताना फॉर्मल कपडे, सूट, कोट, टाय परिधान न करता आता हाप पँट आणि टी-शर्ट परिधान करायला परवानगी देण्यात आली आहे. अशा प्रकारे कॅज्यूअल कपडे परिधान केल्यास गरमी होत नाही. कर्मचारी एसी सुरू न करता काम करू शकतात, असा दावा तेथे केलाज जातोय. Source link

Read More
संकटाच्या काळात रशिया मैत्री विसरला, शत्रूही असं वागणार नाही, पुतिन यांच्याककडून भारताबाबत मोठी घोषणा

संकटाच्या काळात रशिया मैत्री विसरला, शत्रूही असं वागणार नाही, पुतिन यांच्याककडून भारताबाबत मोठी घोषणा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यामुळे जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या इंधन टंचाईची झळ भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते त्यातील तब्बल 25 टक्के तेलाची वाहतूक ही एकट्या होर्मुज स्ट्रेटमधून होते. मात्र इराणने होर्मुज स्ट्रेट बंद…

Read More
3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यावर हॅटट्रिकच का होते? या शब्दामागचं नेमकं लॉजिक काय?

3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यावर हॅटट्रिकच का होते? या शब्दामागचं नेमकं लॉजिक काय?

क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणे खूप कठीण मानले जाते. कारण सलग तीन चेंडूंवर तीन विकेट घेण्यासाठी गोलंदाजाकडे केवळ कौशल्यच नाही तर दबावाच्या वेळी शांत राहण्याची क्षमता देखील असावी लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये आतापर्यंत शेकडो हॅट्रिक झाल्या आहेत आणि प्रत्येक हॅट्रिक ही चाहत्यांसाठी खास आठवण बनते. पण क्रिकेटमध्ये सलग तीन चेंडूंवर तीन…

Read More
नेतान्याहू यांच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड हंगामा, काय सुरु आहे नेमका वाद ?

नेतान्याहू यांच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड हंगामा, काय सुरु आहे नेमका वाद ?

इराणवर इस्राईल-US ने हल्ला केल्यानंतर जवळपास १५ दिवस झाले आहेत. या हल्ल्यानंतर अनेक दावे प्रतिदावे केले जात आहे. या युद्धात पहिल्याच टप्प्यात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह टॉपची नेतृत्वफळी संपवण्यात आली. आता त्यांचे पूत्र मोजताबा खामेनेई यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.मोजताबा खामेनेई हे या हल्ल्यात जखमी झाल्याचे म्हटले जात असताना…

Read More