इतिहास रचणारा हॉरर चित्रपट, गिनीज बुकमध्ये नोंद, 46 वर्षानंतर OTT वर करतोय ट्रेंड
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे 19 मिलियन डॉलर होते तर जागतिक स्तरावर त्याने 45 ते 50 मिलियन डॉलरपर्यंत कमाई केली. आजही हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट एक खास अनुभव मानला जातो. Source link