Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची नको ती कमेंट, DM मध्ये सुनावले खडेबोल
Aishwarya Narkar: मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत ऐश्वर्या यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. ऐश्वर्या नारकर फक्त रुपेरी पडद्यावरच नाही तर, सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर ऐश्वर्या डान्सचे आणि काही विनोदी व्हिडीओ देखील पोस्ट करत असतात. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओंवर चाहते लाईक्स…