AQI : मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरुन न्यायालयाचा संताप, काय उपाययोजना करणार याची माहिती द्या, न्यायालयाचा आदेश
मुंबई : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावरून (Air Pollution) मुंबई उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या प्रभावी उपायांची तसेच पालिकेने आणि राज्य सरकारने केल्या उपाययोजनांची उच्च न्यायालयाने माहिती मागितली आहे. आता या प्रकरणी शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसराची खालावलेली हवेची गुणवत्ता ही इथिओपिया ज्वालामुखी उद्रेकामुळे झाल्याचा दावा…