Headlines
हार्दिक पांड्या आणि इरफान पठाण यांच्यात 36 चा आकडा? एकेकाळी आदर्श होता, पण आता…

हार्दिक पांड्या आणि इरफान पठाण यांच्यात 36 चा आकडा? एकेकाळी आदर्श होता, पण आता…

हार्दिक पांड्या आणि इरफान पठाण यांच्यात 36 चा आकडा? एकेकाळी आदर्श होता, पण आता…Image Credit source: PTI भारतीय क्रिकेटचा स्टार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो. त्यामुळे हार्दिक पांड्याचा विषय आला की काहीतरी नक्कीच घडलं असणार अशी चर्चा रंगते. बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात हार्दिक पांड्याने वसीम…

Read More
उन्हाळ्यात कापलेल्या फळांचे सेवन करणे योग्य की अयोग्य?

उन्हाळ्यात कापलेल्या फळांचे सेवन करणे योग्य की अयोग्य?

प्रत्येक ऋतूत फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. काही लोक हिवाळ्यात फळे खाणे टाळतात, परंतु उन्हाळ्यात फळे खाल्ल्याने ताजेपणा मिळतो. खासकरून थंड फळांची चव लोकांना उष्णतेपासून मुक्त करते . उन्हाळ्यात ताजी आणि थंड फळे खाणे सर्वांनाच आवडते. वेळेची बचत करण्यासाठी बर्याचदा लोक एकावेळी फळे कापतात आणि दिवसभर त्यांचे सेवन करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही लहान…

Read More
सिलिंडर गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर राज्यात मोठी कारवाई, तर जालनात चोरट्यांनी 110 सिलिंडर पळवले

सिलिंडर गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर राज्यात मोठी कारवाई, तर जालनात चोरट्यांनी 110 सिलिंडर पळवले

एकीकडे इराण युद्धामुळे एलपीजी पुरवठा बाधित झाल्यानंतर काही ठिकाणी घरगुती गॅसच्या सिलिंडरचा साठेबाजार सुरु असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार ठाण्यात उपनियंत्रक शिधावाटप, ‘फ’ परिमंडळ ठाणे यांच्या वतीने 16 मार्च 2026 रोजी घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ठाणे परिमंडळातील विविध भागांमध्ये झाडा झडती करण्यात आली.एकूण 247 ठिकाणी तपासणी करण्यात आली. या…

Read More
Benjamin Netanyahu: नेतन्याहू यांचे शिक्षण किती? या जागतिक कंपनीत करत होते काम

Benjamin Netanyahu: नेतन्याहू यांचे शिक्षण किती? या जागतिक कंपनीत करत होते काम

Benjamin Netanyahu Education: इस्त्रायलच्या राजकारणात बेंजामिन नेतन्याहू यांची मजबूत पकड आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा पक्ष सत्तेत आला आहे. जगभरात ओळख निर्माण केलेल्या नेतन्याहू यांचे टोपणनाव बीबी असे सुद्धा आहे. नेतन्याहू यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत रोचक आहे. त्यांची राजकारणातील एंट्री तितकीच विलक्षण आणि खास आहे. सध्या इराण-इस्त्रायल युद्धात नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या वार्ता येत आहेत….

Read More
या देशात अचानक ब्लॅकआऊट झाल्याने हाहाकार, अंधारात बुडाले देशाचे कोट्यवधी लोक

या देशात अचानक ब्लॅकआऊट झाल्याने हाहाकार, अंधारात बुडाले देशाचे कोट्यवधी लोक

एकीकडे इराणचे युद्ध सुरु असून आज या युद्धाचा १८ दिवस आहे.दुसरीकडे क्युबावरील संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीए, हा देश पुन्हा एकदा ब्लॅक आऊटच्या संकटाशी लढत आहे. अचानक सोमवारी क्युबाची राजधानी हवाना सह संपूर्ण देशाची वीज गायब झाली आणि चारी बाजूंनी अंधाराचे साम्राज्य तयार झाले. अनेक तास वीज ठप्प झाल्याने घर, रुग्णालये आणि परिवहन सेवांवर…

Read More
Us, Iran, Israel war : युद्धात डोनाल्ड ट्रम्प जिंकले; इराणवर आभाळ कोसळलं, युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी

Us, Iran, Israel war : युद्धात डोनाल्ड ट्रम्प जिंकले; इराणवर आभाळ कोसळलं, युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 18 वा दिवस आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्यानं हल्ले सुरूच आहेत. युद्धाच्या 18 व्या दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. इराणला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला होता आणि भीषण…

Read More