Headlines
Us, Israel, Iran war : अमेरिकेची दादागिरी संपली; 6 देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा दणका, मित्र राष्ट्रांनीच केला मोठा गेम

Us, Israel, Iran war : अमेरिकेची दादागिरी संपली; 6 देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा दणका, मित्र राष्ट्रांनीच केला मोठा गेम

इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी बंद केली आहे. या सामुद्रधुनीचं महत्त्व म्हणजे जागाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील जवळपास 25 टक्के तेलाची वाहतूक या मार्गाने होते. तर भारताला जेवढं कच्चं तेल आणि नॅचरल गॅसची गरज आहे, त्यातील…

Read More
बेकायदेशीर धर्मांतरात जन्मलेल्या पोराची जात कंची? वाचा धर्मांतर कायद्याने काय काय बदलणार?

बेकायदेशीर धर्मांतरात जन्मलेल्या पोराची जात कंची? वाचा धर्मांतर कायद्याने काय काय बदलणार?

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक विधिमंडळात सादर केलेले आहे. या विधेयकावर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकाचा उद्देश, विधेयकातील तरतुदी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. यावेळी हे विधेयक कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे या विधेयकाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे….

Read More
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक नेमकं काय आहे? विधानसभेत फडणवीसांनी दिली A टू Z  माहिती

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक नेमकं काय आहे? विधानसभेत फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलं आहे. या विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. हे विधेयक नेमकं काय आहे? या विधेयकांतर्गत नेमक्या काय तरतुदी आहेत? याबाबत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडणारे महाराष्ट्र पहिले राज्य नाही, 12 राज्यात ते लागू करण्यात आलं आहे. हे विधेयक कुठल्याही एका धर्मासाठी…

Read More
IPL 2026 : यंदाच्या आयपीएल पर्वात आरसीबीला ‘गोल्डन’ सन्मान, कारण की…

IPL 2026 : यंदाच्या आयपीएल पर्वात आरसीबीला ‘गोल्डन’ सन्मान, कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला खास सन्मान मिळणार आहे. आरसीबीच्या जर्सीवर आयपीएलचा सुवर्ण लोगो असणार आहे. तर फ्रेंचायझींचा आयपीएल लोगो हा साधा असणार आहे. पण आरसीबीला यंदा वेगळा सन्मान असणार आहे. (Photo- Tv9 Network/ Kannad वरून) Source link

Read More
Uddhav Thackeray | गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले

Uddhav Thackeray | गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले

राज्यातील गॅस टंचाईची समस्या आता गंभीर स्वरूप घेऊ लागली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम थेट महाराष्ट्रातही जाणवतो आहे. नवी मुंबई, गडचिरोली, वाशीमसह इतर जिल्ह्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा सुरू आहे. लोकांना गॅस बुकिंग करूनही सिलिंडर मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. राज्य सरकारचे म्हणणे आहे की राज्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र माजी…

Read More
‘गुंजाळ महाराज’ अट्टल रंगीला! १७ वर्षीय मुलीच्या मांडीवर पक्कडने चटके, पाच वर्षांपासून अत्याचार!

‘गुंजाळ महाराज’ अट्टल रंगीला! १७ वर्षीय मुलीच्या मांडीवर पक्कडने चटके, पाच वर्षांपासून अत्याचार!

ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज यांच्यावर १७ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा आणि तिला धमक्या देऊन मौन बाळगायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यासह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पारनेर पोलिसांनी रविवारी पहाटे त्याला अटक केली….

Read More