Ambadas Danve Shivsena: आपण बाळासाहेब ठाकरेंचे बछडे आहोत, आपल्या मुळावर उठणाऱ्यांचा हिशेब करायचा; शिवसैनिकांच्या अंगात 10 हत्तीचं बळ भरणारं अंबादास दानवेंचं पत्र
Ambadas Danve Shivsena: शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. आपल्या पत्रातून अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवसैनिकांच्या अंगात नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना 1983 साली भारताला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कपिल देवचे (Kapil Deo) उदाहरण दिले आहे. आपल्या वर्धापन दिनाच्या…