Chhatrapati Sambhajinagar | अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाने केलेल्या कारवाईत सुमारे 40 हजार रुपयांचे गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी संबंधित हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातही घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचे समोर आले. तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी केलेल्या कारवाईत…