Headlines
…तर इराणचं अस्तित्वच नकाशावरून मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी

…तर इराणचं अस्तित्वच नकाशावरून मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष भडकला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. इराण शस्त्रसंधीनंतरही उल्लंघन करत असेल, त्यामुळे अमेरिकी सैन्याला कारवाई करावी लागली, तर इराणचं अस्तित्वच मिटवून टाकू, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला. अमेरिकेने दुसऱ्यांदा इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणने…

Read More
आता पीक कर्ज नाकारून तर पाहा… सरकारचा बँकांना खणखणीत इशारा, बळीराजासाठी तो मोठा निर्णय, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नसच पकडली

आता पीक कर्ज नाकारून तर पाहा… सरकारचा बँकांना खणखणीत इशारा, बळीराजासाठी तो मोठा निर्णय, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नसच पकडली

चंद्रशेखर बावनकुळे, पीककर्ज, शेतकरीImage Credit source: एजन्सी Chandrashekhar Bawankule on Crop Loan Farmer : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांचे बँक खाते नील, निरंक होईल. पण नवीन पीक कर्ज घेताना बँका शेतकऱ्यांना नाहक त्रास देतात हा दरवर्षीचा रतीब आहे. बँक अधिकारी मुद्दामहून शेतकऱ्यांची अडवणूक करतात. शेतकऱ्यांना पीक कर्ज…

Read More
सात जन्म काय, सात सेकंदही ही पत्नी नको… वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांची यमराज्याला घातलं साकडं

सात जन्म काय, सात सेकंदही ही पत्नी नको… वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांची यमराज्याला घातलं साकडं

हिंदू संस्कृतीत अनेक सण आहेत आणि प्रत्येक सणाचं त्याचं वेगळं महत्त्व आहे. गेल्या असंख्या वर्षांपासून ज्या परंपरा चालत आल्या आहेत, त्या जपण्याचं कार्य आजची पिढी करत आहे. उद्या राज्यभर महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करणार आहेत. हिंदू संस्कृतीत या सणाला फार महत्त्व आहे. विवाहित महिलांसाठी हा सण फार महत्त्वपूर्ण…

Read More
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची धूम; सरकारी सवलतींमुळे विक्रीत 55 टक्क्यांची मोठी वाढ

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची धूम; सरकारी सवलतींमुळे विक्रीत 55 टक्क्यांची मोठी वाढ

गुजरातमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीमध्ये तब्बल 55 टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देण्यासाठी सरकारने घेतलेले निर्णय आणि ग्राहकांना मिळणारा थेट आर्थिक फायदा यामुळे गुजरातमध्ये ई-वाहनांची मोठी धूम पाहायला मिळत आहे. हरित भविष्य आणि शाश्वत ऊर्जेसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा परिणाम…

Read More
मोठी बातमी! राज्यात पुन्हा भूकंप? 24 आमदार फुटणार? आता शिंदे गट…

मोठी बातमी! राज्यात पुन्हा भूकंप? 24 आमदार फुटणार? आता शिंदे गट…

राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत, नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली, त्या -त्या…

Read More
मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण? CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल, मी विमानात…

मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण? CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल, मी विमानात…

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विमान प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल दिसत होते. फडणवीसांना कळतंय की, त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा दावा ठाकरेंनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण? असा सवाल…

Read More