IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता एका संघाला किती सामने जिंकावे लागतील? आठ संघात अशी चुरस
आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे. आता दहापैकी दोन संघ या शर्यतीतून आऊट झाले आहेत. तर आठ संघात टॉप 4 साठी चुरस आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती सामने जिंकायचे आहेत ते IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता एका संघाला किती सामने जिंकावे लागतील? आठ संघात अशी चुरसImage Credit source:…