NEET-UG 2026 परीक्षेचा पेपर नक्की कुठे फुटला? नाशिक ते राजस्थान… नेमकं काय घडलं?
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा सध्या पेपरफुटीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सध्या संपूर्ण देशभरात नीट पेपरफुटीचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्र सरकारने सीबीआयकडे (CBI) सूत्रे सोपवल्यानंतर आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या कारवाई केल्या जात आहेत. आता नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचे…