Headlines
IPL 2026 स्पर्धेत हा संघ पहिल्यांदा जेतेपद पटकावणार? स्पर्धेपूर्वीच कर्णधाराचा दावा

IPL 2026 स्पर्धेत हा संघ पहिल्यांदा जेतेपद पटकावणार? स्पर्धेपूर्वीच कर्णधाराचा दावा

IPL 2026 स्पर्धेत हा संघ पहिल्यांदा जेतेपद पटकावणार? स्पर्धेपूर्वीच कर्णधाराचा दावाImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. असं असताना जेतेपदाचा मानकरी कोण? याबाबत आतापासूनच खलबतं सुरू आहेत. मागच्या वर्षी आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. 18 वर्षानंतर जेतेपदाचा मान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळाला होता….

Read More
सोन्याचे दर लागोपाठ तिसऱ्या दिवशी घसरले, चांदीत इतक्या रुपयांची उसळी

सोन्याचे दर लागोपाठ तिसऱ्या दिवशी घसरले, चांदीत इतक्या रुपयांची उसळी

जागतिक अस्थिरता आणि ग्लोबल बाजारातील चढ-उतार सुरु असताना शुक्रवार २० मार्च रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत संमिश्र चढ उतार पाहायला मिळाला. चांदीने कालच्या मोठ्या घसरणीनंतर हलकी रिकव्हरी नोंदवली तर सोन्याची किंमतीतील घसरणीचा सिलसिला लागोपाठ तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. चांदीत  तेजी ऑल इंडिया सराफ असोसिएशनच्या मते चांदीच्या किंमतीत सुमारे १,८०० रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ नोंदली गेली….

Read More
IPL 2026 स्पर्धेपूर्वी भारताच्या दिग्गजाने घेतली निवृत्ती, बीसीसीआयवर आरोप करताच अश्विनने कान टोचले

IPL 2026 स्पर्धेपूर्वी भारताच्या दिग्गजाने घेतली निवृत्ती, बीसीसीआयवर आरोप करताच अश्विनने कान टोचले

IPL 2026 स्पर्धेपूर्वी भारताच्या दिग्गजाने घेतली निवृत्ती, बीसीसीआयवर आरोप करताच अश्विनने कान टोचलेImage Credit source: X आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या एका आठवड्याचा अवधी शिल्लक आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू असलेल्या लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी समालोचनला रामराम ठोकला आहे. त्यांनी निवृत्तीची घोषणा…

Read More
NZ vs SA: गोलंदाजांचा कहर आणि टॉमचा अर्धशतकी झंझावात, न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय, दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने धुव्वा

NZ vs SA: गोलंदाजांचा कहर आणि टॉमचा अर्धशतकी झंझावात, न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय, दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने धुव्वा

यजमान न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत पराभवाने सुरुवात झाल्यानंतर जोरदार कमबॅक करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. उभयसंघात तिसरा सामना हा ऑकलंडमध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. न्यूझीलंडचे गोलंदाज आणि ओपनर टॉम लॅथम यांनी या…

Read More
IPL 2026 : 6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?

IPL 2026 : 6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?

आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी एका मागोमाग एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्सनंतर आता सनरायजर्स हैदराबादला मोठा झटका लागला आहे. (Photo Credit: PTI) सनरायजर्स हैदराबादचा 25 वर्षीय वेगवान गोलंदाज जॅक एडवर्ड्स स्पर्धेतून बाहेर झाला आहे. क्रिकबझनुसार, जॅकला दुखापत झाली आहे. जॅक 19 व्या मोसमाला सुरुवात होईपर्यंत फिट होण्याची…

Read More
अमिताभ यांनी नाकारलेला चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, 3 महिने चालला हाऊसफुल, बजेट 2.5 कोटी अन् कमाई 25 कोटी

अमिताभ यांनी नाकारलेला चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, 3 महिने चालला हाऊसफुल, बजेट 2.5 कोटी अन् कमाई 25 कोटी

1980 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांचा दबदबा होता. ‘अँग्री यंग मॅन’ या भूमिकेमुळे ते त्या काळातील सर्वात मोठे सुपरस्टार बनले होते. मात्र, याच काळात एक असा चित्रपट आला ज्याने इतिहास घडवला आणि विशेष म्हणजे हा चित्रपट सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. पण त्यांनी हा प्रोजेक्ट फारसा प्रभावी नाही असे समजून नाकारला….

Read More