अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील साक्री व शिंदखेडा तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातही फळबागा आणि विविध पिकांवर अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या तालुक्यांनाही या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. ज्वारी, गहू आणि मका ही पिके आडवी…