Dhurandhar 2 Plot: मन सुन्न करणारा क्लायमॅक्स; मेजर इक्बाल, बडे साहबचा क्रूर अंत, हमजाचं पुढे काय होणार?
‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ठरला. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक रणवीर सिंहच्या चित्रपटाच्या या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये ‘धुरंधर 2’ प्रदर्शित झाला. त्यापूर्वी 18 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 3.15 वाजेपर्यंत पेड प्रीव्ह्यू शोज होते. तर देशभरातील एकूण 12422 प्रीमियर शोजसाठी…