सोने आणि चांदी दोघांची एकसाथ घसरण, फेडरल बँकेचा निर्णय आणि युद्धाचा परिणाम
इराण युद्धाच्या रणधुमाळीत आज चांदीची किंमत मोठ्या प्रमाणावर कोसळली आहे. गुरुवारी मल्टी कमोडीटी एक्स्चेंज (MCX ) वर चांदीची किंमत पाहाता पाहाता कोसळली. सायंकाळी ६.१५ वाजता चांदी १२ टक्के घसरणीसह लोअर सर्कीट लागला. म्हणजे झटक्यात चांदी २९ हजार रुपयांनी स्वस्त झाली. या ताज्या घसरणीनंतर चांदी तिच्या ऑल टाईम हाय दरापासून २ लाख रुपयांवरुन जास्त घसरली आहे….