पती नको, परंतू त्याच्या स्पर्मपासून मुल हवे, महिलेच्या मागणीने हायकोर्टही चक्रावले
मुंबईतील एका महिलेचे कायदेशीर वादाचे प्रकरण आता दिल्ली हायकोर्टात पोहचले आहे. तिच्या पतीपासून वेगळी रहात असलेली ही ४६ वर्षांची महिला पती सोबत तयार केलेल्या १६ फ्रिज्ड भ्रुण ( एम्ब्रियो) चा वापरुन करुन आई होऊ इच्छित आहे. मात्र,या पतीने विरोध केला आहे. या संदर्भात महिलेने कोर्टाची पायरी चढलेली आहे. तिचे म्हणणे आहे की मातृत्वाची तिची अखेरची…