नवीन अभिनेत्रींना वेश्या व्यवसायात ढकलतात… बॉलिवूडमधील काळं सत्य समोर, अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ
बॉलिवूडमधील काळ सत्य समोर आलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने खळबळजनक खुलासा केला आहे. बेधडक बोलणाऱ्या या अभिनेत्रीने मनोरंजन क्षेत्रातील डार्क साइड बद्दल बोलत नव्या कलाकारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तनुश्रीच्या मते बॉलिवूडमध्ये अनेकदा नवोदित कलाकारांना मॅनिप्युलेशन, शोषण आणि संधी देण्याच्या खोट्या आश्वासनांद्वारे जाळ्यात ओढले जाते. अनेक नव्या लोकांना गोड बोलून इंडस्ट्रीत आणले जाते आणि…