Headlines
शिर्डीत प्रसादाचा लाडू कमी झाला, हॉटेल बंद पडली, किमान देवासमोर तरी…; संजय राऊतांनी मोदी-फडणवीसांना घेरले

शिर्डीत प्रसादाचा लाडू कमी झाला, हॉटेल बंद पडली, किमान देवासमोर तरी…; संजय राऊतांनी मोदी-फडणवीसांना घेरले

राज्यातील इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, केवळ काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणे थांबवावे आणि…

Read More
इराणचे नवे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू? थेट डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, म्हणाले, ते…

इराणचे नवे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू? थेट डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, म्हणाले, ते…

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 16 वा दिवस आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर भीषण हल्ला केला आणि युद्धाला सुरूवात केली. त्यानंतर एका मागून एक इराणकडूनही ज्या देशामध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे मोठे हल्ले करण्यात आले. हेच नाही तर अमेरिकन दूवातासालाही टार्गेट करण्यात आले. अमेरिकेच्या हल्ल्यात थेट इराणच्या सर्वाेच्च नेता…

Read More
पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली अन् काहीही केलं नसताना..; संकर्षणची पोस्ट चर्चेत

पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली अन् काहीही केलं नसताना..; संकर्षणची पोस्ट चर्चेत

‘रात्री अचानक आपली गाडी थांबवली जाते.. काहीही केलं नसतांना उगीच मनात भिती वाटते आणि पोलीस मामा येऊन म्हणतात “साहेब एक फोटो काढू..” आणि मग खूप गप्पा. खरं सांगू, मला ‘वर्दीतल्या सेलिब्रिटिंसोबत’ फोटो काढायला फार आवडतं,’ असं कॅप्शन देत संकर्षणने हे फोटो पोस्ट केले आहेत. Source link

Read More
‘या’ स्टॉकने पाच वर्षांत 431 टक्के परतावा दिला, जाणून घ्या

‘या’ स्टॉकने पाच वर्षांत 431 टक्के परतावा दिला, जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला एका अर्शा स्कॉक्सविषयी माहिती देणार आहोत, ज्याने तब्बल 431 टक्के परतावा दिला आहे. संरक्षण क्षेत्रावर आधारित HDFC डिफेन्स फंडाने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो संरक्षण क्षेत्रावर आधारित देशातील एकमेव सक्रियपणे व्यवस्थापित म्युच्युअल आहे. असाच एक लार्जकॅप स्टॉक या फंडाच्या पोर्टफोलिओमधून पूर्णपणे वगळण्यात आला आहे, ज्याने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना…

Read More
पेट्रोल पंपावर जाण्याचा ताण येणार नाही, घरबसल्या चार्ज करू शकाल, जाणून घ्या

पेट्रोल पंपावर जाण्याचा ताण येणार नाही, घरबसल्या चार्ज करू शकाल, जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत, अशात इलेक्ट्रिक वाहने भविष्यातील गतिशीलता मानली जातात आणि जेव्हा तेलाच्या संकटाची परिस्थिती उद्भवते किंवा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची भीती येते तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व समजते. सध्या देखील अशीच परिस्थिती आहे. अमेरिका आणि इस्रायलशी इराणच्या युद्धानंतर परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. भारतात, सरकारने दिलेली सर्व आश्वासने असूनही, येत्या…

Read More
जगात उडाला भडका! इराणकडून खतरनाक संदेश, थेट सांगितले युद्ध कधी संपणार, आम्ही रक्त…

जगात उडाला भडका! इराणकडून खतरनाक संदेश, थेट सांगितले युद्ध कधी संपणार, आम्ही रक्त…

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष कमी होत नाहीये. थेट मोठे हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता इराणकडून अत्यंत मोठी धमकी अमेरिकेला देण्यात आली. आम्ही आमचे रक्त देऊ पण जमीन अजिबातच नाही म्हणजे इराणकडून करो या मरोच्या लढाईचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे या युद्धात कुठेतरी अमेरिका मागे पडताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने अशा युद्धाचा विचारही…

Read More