Headlines
40 वर्षांनंतरही मनाला चटका लावणारं गाणं, गायिकेला येत नव्हते लिहिता-वाचता, गाण्याचे पाकिस्तानमध्ये होते चाहते

40 वर्षांनंतरही मनाला चटका लावणारं गाणं, गायिकेला येत नव्हते लिहिता-वाचता, गाण्याचे पाकिस्तानमध्ये होते चाहते

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अशी गाणी आहेत, जी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनातून पुसली जात नाहीत. अपूर्ण प्रेम आणि आठवणींनी भरलेल्या गाण्यांचा विचार केला तर काही गाणी आजही तितकीच ताजी वाटतात. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ या चित्रपटातील ‘लंबी जुदाई’ हे असेच एक अजरामर गाणं आहे. चार दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही हे गाणे अग्रस्थानी आहे. मात्र या…

Read More
मोहरमच्या मिरवणूकीत घातपाताचा कट, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने प्लान उद्ध्वस्त….

मोहरमच्या मिरवणूकीत घातपाताचा कट, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने प्लान उद्ध्वस्त….

मुंबईतील भायखळा भागात काल ( शुक्रवारी ) एक व्यक्तीला मोहरमच्या मिरवणूकीत गोळ्या वाटताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या व्यक्तीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या आरोपीने पेन किलरच्या नावाखाली विषारी घटक असलेल्या गोळ्या वाटून घातपात करण्याचा कट आखल्याचे उघडकीस आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी सुरु असून या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास सुरु आहे. या…

Read More
पावसाळ्यात कार चालवताना टायरमधील हवेचा दाब किती असावा? ‘ही’ एक छोटी चूक पडेल भारी!

पावसाळ्यात कार चालवताना टायरमधील हवेचा दाब किती असावा? ‘ही’ एक छोटी चूक पडेल भारी!

मान्सूनमध्ये सुरक्षित प्रवासासाठी कारच्या टायर प्रेशरकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसांत टायरमधील हवा नेहमीच्या प्रमाणापेक्षा 2 ते 3 PSI कमी ठेवावी. यामुळे टायरचा रस्त्याशी संपर्क वाढतो आणि गाडी घसरण्याची शक्यता कमी होते. या छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास हायड्रोप्लेनिंगसारख्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. देशातील अनेक भागात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे आणि…

Read More
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र…एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?

देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र…एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांवर आणि जाहीर सभांवर जोरदार टीका केली आहे. रायगड दौऱ्यात बोलताना त्यांनी, “जाहीर सभा घ्यायला त्यांना मीच लावलं. मी सर्वांना कामाला लावलं आहे,” असा टोला लगावला. तसेच “सगळे गेल्यावर वरातीमागून घोडे” अशी टीकाही त्यांनी केली. आता सभा घेतल्या तरी त्याचा कोणताही फायदा होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे…

Read More
टाटाचा धमाका! पुढील 12 महिन्यांत बाजारात येणार 3 नवीन इलेक्ट्रिक SUVs, पाहा संपूर्ण प्लॅन

टाटाचा धमाका! पुढील 12 महिन्यांत बाजारात येणार 3 नवीन इलेक्ट्रिक SUVs, पाहा संपूर्ण प्लॅन

इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्स येत्या वर्षभरात तीन शक्तिशाली इलेक्ट्रिक गाड्या लाँच करणार आहे. यामध्ये सर्वात आधी लोकप्रिय ठरलेली ‘सिएरा ईव्ही’ पुनरागमन करेल, तर कुटुंबासाठी मोठ्या आकाराची ‘सफारी ईव्ही’ सज्ज असेल. टाटाच्या या नव्या प्लॅनमुळे ईव्ही मार्केटमध्ये मोठा धमाल उडणार आहे. टाटा मोटर्स भारताच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात आधीच…

Read More
फ्रिजमधील ही गोष्ट म्हणजे सापाची कट्टर शत्रू, समोर दिसताच प्रचंड घाबरतो; खर्च फक्त 10 रुपये!

फ्रिजमधील ही गोष्ट म्हणजे सापाची कट्टर शत्रू, समोर दिसताच प्रचंड घाबरतो; खर्च फक्त 10 रुपये!

पावसाचा हंगाम सुरू होत आहे. या हंगामात साप नेहमी घरांपर्यंत येऊन पोहोचतात. अनेकांच्या घरांभोवती झाडे-झुडुपे असतात, काही लोकांना हिरवळ आवडते आणि ते घरात बागकाम करतात. अशा ठिकाणीही साप भटकून लागतात. घरात सापांची एंट्री रोखण्यासाठी गार्डन क्षेत्र स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. घर देखील व्यवस्थित ठेवावे. तसेच तुमच्या फ्रिजमध्ये असलेली एक गोष्ट सापाटी कट्टर दुश्मन आहे. Source…

Read More