टाटाचा धमाका! पुढील 12 महिन्यांत बाजारात येणार 3 नवीन इलेक्ट्रिक SUVs, पाहा संपूर्ण प्लॅन
इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्स येत्या वर्षभरात तीन शक्तिशाली इलेक्ट्रिक गाड्या लाँच करणार आहे. यामध्ये सर्वात आधी लोकप्रिय ठरलेली ‘सिएरा ईव्ही’ पुनरागमन करेल, तर कुटुंबासाठी मोठ्या आकाराची ‘सफारी ईव्ही’ सज्ज असेल. टाटाच्या या नव्या प्लॅनमुळे ईव्ही मार्केटमध्ये मोठा धमाल उडणार आहे. टाटा मोटर्स भारताच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात आधीच…