‘वेलकम टू द जंगल’चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका, पहिल्याच दिवशी छापले इतके कोटी
2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ने अखेर मोठ्या पडद्यावर दमदार एंट्री घेतली आहे. रिलीज पूर्वी या मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर स्पष्टपणे दिसून आला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने समाधानकारक कमाई करत निर्मात्यांच्या अपेक्षांना बळ दिले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘कॉकटेल 2’ सह अनेक…