Headlines
IND vs IRE: कर्णधार श्रेयस अय्यरवर नामुष्की, असं करणारा भारताचा चौथा कर्णधार ठरला

IND vs IRE: कर्णधार श्रेयस अय्यरवर नामुष्की, असं करणारा भारताचा चौथा कर्णधार ठरला

श्रेयस अय्यरपूर्वी या यादीत विराट कोहली, ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांचं नाव होतं. भारतीय टी20 संघाची धुरा 15 खेळाडूंनी सांभाळली आहे.. यात 11 कर्णधारांनी पहिला सामना जिंकला आहे. तर अय्यरसह चार कर्णधारांनी पहिला सामना गमावला आहे. (PHOTO CREDIT- GETTY) Source link

Read More
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना…

मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना…

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा सरकारने ऐनवेळी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या परीक्षेला जवळपास 2 लाख 26 हजार उमेदवार बसणार होते. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई…

Read More
जबरदस्ती दाखवायचा ते व्हिडीओ, नंतर… महिलेनं सांगितलं सैतान नवऱ्याचं धक्कादायक सत्य, तुम्हालाही बसेल धक्का!

जबरदस्ती दाखवायचा ते व्हिडीओ, नंतर… महिलेनं सांगितलं सैतान नवऱ्याचं धक्कादायक सत्य, तुम्हालाही बसेल धक्का!

अनेक महिलांवर स्वत:च्या घरातच अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे एका विवाहित महिलेने सासरी अमानुष छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती तिला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ दाखवत असे, मारहाण करत असे आणि अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात तक्रार…

Read More
भारतीय कंपनीचा बाजारात डंका! एथर एनर्जीने विकल्या 7 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्स

भारतीय कंपनीचा बाजारात डंका! एथर एनर्जीने विकल्या 7 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्स

इलेक्ट्रिक स्कूटर निर्मिती करणाऱ्या ‘एथर एनर्जी’ या स्वदेशी ब्रँडची भारतीय ग्राहकांमध्ये क्रेझ सातत्याने वाढत आहे. कंपनीच्या 7 लाख स्कूटर विक्रीच्या नव्या विक्रमामध्ये त्यांच्या ‘रिझ्टा’ या फॅमिली स्कूटरने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दमदार फीचर्स आणि मजबूत परफॉर्मन्सच्या जोरावर एथरने बाजारातील अव्वल कंपन्यांना मोठी टक्कर दिली आहे. बेंगळुरूस्थित ईव्ही कंपनी एथर एनर्जीने एक मोठा टप्पा गाठला…

Read More
‘वेलकम टू द जंगल’चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका, पहिल्याच दिवशी छापले इतके कोटी

‘वेलकम टू द जंगल’चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका, पहिल्याच दिवशी छापले इतके कोटी

2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ने अखेर मोठ्या पडद्यावर दमदार एंट्री घेतली आहे. रिलीज पूर्वी या मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर स्पष्टपणे दिसून आला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने समाधानकारक कमाई करत निर्मात्यांच्या अपेक्षांना बळ दिले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘कॉकटेल 2’ सह अनेक…

Read More
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा दणका, तडकाफडकी बंदीचा आदेश काढला; काय घडलं?

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा दणका, तडकाफडकी बंदीचा आदेश काढला; काय घडलं?

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भारतासही जगातील इतरही काही देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इराणवर हल्ला केल्यामुळे मोठे युद्ध पेटले. इराण-अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जग महागाईत होरपळले. मेक अमेरिका ग्रेट अगेन या धोरणाअंतर्गत त्यांनी आतापर्यंत अनेक धक्कादायक निर्णय घेतलेले आहेत. दरम्यान,…

Read More