आता इराणवर पाकिस्तानसारखाच सर्जिकल स्ट्राईक? अमेरिकेचा खतरनाक प्लॅन लीक, संरक्षण तज्ज्ञ काय म्हणाले?
पश्चिम आशियातील परिस्थिती सध्या अत्यंत स्फोटक बनली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात चाललेला संघर्ष आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे केवळ मुत्सद्देगिरीने काम भागणार नाही, असे चित्र दिसत आहे. संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांच्या मते अमेरिकेकडून इराणविरोधात हाय-प्रोफाईल लष्करी कारवाईची तयारी सुरू आहे. याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सध्या…