समान काम समान वेतन संधर्भात……

                       महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेचे संस्थापक मा.कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदेसाहेब व नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब,विशाल भिलारे,संदीप मोहिते,स्वप्नील घाडगे कामगार प्रतिनिधी संजय सुतार,चंद्रकांत चिकणे,अजय सुपेकर,राज कदम,नितीन बांगर,प्रशांत खोडदे, विजय बागडे,गणेश भंडारी,राजेश बगेरा,भूपेश तांडेल, विशाल येशरे,रमेश मांगले यांनी कंत्राटी कामगारांना समान…

Read More

कामगार कायद्यात मोठा बदल: 1 ऑगस्ट पासून चार लेबर कोड लागू केले जाऊ शकतात, यात आठवड्यातून 4 दिवसांनी काम आणि ३ दिवस सुट्टी मिळेल.

             केंद्र सरकार १ जुलैपासून नवीन कामगार संहिता लागू करू शकते. असे झाल्यास कर्मचाऱ्यांना दिवसाचे १२ तास काम करावे लागू शकते. मात्र, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ 48 तास काम करावे लागणार आहे, म्हणजेच जर त्यांनी दिवसातून 12 तास काम केले तर त्यांना आठवड्यातून केवळ चार दिवस काम करावे लागेल. हे 4…

Read More

खाजगी रुग्णालयात ESIC सुविधा उपलब्ध आहे.त्या संदर्भात सर्व माहिती…

              आता ESIC सदस्यांना खाजगी रुग्णालयात ESIC सुविधा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने ESIC नोंदणीकृत कर्मचारी खाजगी रुग्णालयात उपचारात सूट देण्याची तरतूद केली आहे. या अंतर्गत ईएसआयसी कार्ड असलेल्या खासगी रुग्णालयात ठराविक मुदतीत उपचार घेण्यासाठी सूट देण्यात आली आहे. याआधी आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा घेण्याची मुभा होती. खाजगी…

Read More

राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या मागणीला मोठे यश.मा.आयुक्तांनी कामगारांना त्यांच्या पदानुसार कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करणेबाबत लेखी आदेश दिलेले आहेत.

                               राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या मागणीला मोठे यश…                        मा.आयुक्तांनी कामगारांना त्यांच्या पदानुसार कुशल वर्गवारी मध्ये समाविष्ट करणेबाबत लेखी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे कामगारांच्या पगारात अंदाजे 2 ते 3 हजारांची…

Read More

कामगारासाठी खुशखबर.. किमान वेतन मध्ये वाढ करण्याचे आदेश एप्रिल 2022 रोजी देण्यात आले……

                    दिल्लीत काम करणाऱ्या मजुरांसाठी खूशखबर आहे. दिल्ली सरकारने तुमचा महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये दिल्लीतील तुमचे किमान वेतन वाढेल. त्यासाठी दिल्लीचे कामगार मंत्री मनीष सिसोदिया यांना ईमेल केला होता. त्यानंतर त्यांनी 13 मिनिटांत कामगार सचिवांना आदेश जारी करण्यात आला आणि…

Read More

नवी मुंबई महानगरपालिकेतील करारपद्धतीवर(कंत्राट) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत अधिकारी/कर्मचारी व ठेकेदाराकडील कर्मचाऱ्याना वार्षिक किरकोळ रजा लागू करण्यात आली….

                  नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वाढती लोकसंख्या विविध सेवा देताना पडणारा अतिरिक्त ताण,अपूरा कर्मचारी वर्ग व विविध विभागाची निकड विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ,कलम ५३ ( १ ) व ५३ ( ३ ) नुसार नवी मुंबई महानगरपालिकेत करारपध्दतीने ( कंत्राट ) तात्पुरत्या स्वरुपात नेमलेल्या अधिकारी कर्मचान्यांची…

Read More