अमेरिकेने केला घात, इराण बैठकीत व्यस्त, जगात हाहाकार, थेट समुद्रातच..
इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये पोहोचले आहे. इराण युद्धबंदीबाबत जी काही चर्चा आहे ती पाकिस्तानसोबत करणार आहे. अमेरिकेसोबत एकत्र येऊन एकाच टेबलवर चर्चा करण्यास इराणकडून नकार देण्यात आला. त्याचे कारण म्हणजे होर्मुज खाडीतील सध्याची परिस्थिती. इराणचे शिष्टमंडळ युद्धबंदीची चर्चा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेले असताना अमेरिकेने पुन्हा इराणची दुखती नस दाबली आहे. अमेरिकेने पुन्हा होर्मुज खाडीजवळ इराणचे जहाज रोखले…