भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना…
सोलापूरातून आता नवा भोंदूबाबा समोर आला आहे. सोलापूरातील रिअल इस्टेट एजंट गौतम कसबे याच्याकडून विधीवत पूजेसाठी भोंदू मनोहर भोसले याने 50 हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भोंदू मनोहर भोसले सह त्याचा साथीदार विशाल वाघमारेला कुर्डूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मनोहर भोसले…