Fact About Medicine: औषधी गोळीच्या मध्यभागी का असते रेषा? काय आहे त्यामागील कारण?
गोळीच्या मध्यभागी का असते ती रेषा Medicine Related Important Fact: औषधांविषयी अनेक लोकांना कमी माहिती असते. औषधांवर विविध प्रकारचे रंग, निशाणी, खून असतात. पॅकेटच्यामागील बाजूस असलेले शब्द कोणत्या ना कोणत्या गोष्टींचे संकेत जरूर करतात. पण लोक अशा खुणांकडे दुर्लक्ष करतात. औषधांविषयीची रंजक माहिती तुम्हाला माहिती आहे का? काही गोळ्यांच्या मध्यभागी एक रेष असते. असी रेष…