Headlines
Israels attack : इस्त्रायलने युद्धविराम तोडला; भीषण हल्ल्यात अख्खं शहरच उद्ध्वस्त, युद्ध पुन्हा सुरू होणार?

Israels attack : इस्त्रायलने युद्धविराम तोडला; भीषण हल्ल्यात अख्खं शहरच उद्ध्वस्त, युद्ध पुन्हा सुरू होणार?

इस्त्रायलकडून 28 फेब्रुवारी रोजी इराणवर पहिला हल्ला करण्यात आला आणि भीषण युद्धाला सुरुवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं, अखेर 40 व्या दिवशी तीनही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि जगाने सुटकेचा निश्वास सोडला. अमेरिका आणि इराणकडून दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली…

Read More
हटके लग्नसोहळा… इथे चिखलात लोळून पाहुण्यांचे केले जाते स्वागत, वर-वधूला काढावा लागतो प्राण्याचा आवाज

हटके लग्नसोहळा… इथे चिखलात लोळून पाहुण्यांचे केले जाते स्वागत, वर-वधूला काढावा लागतो प्राण्याचा आवाज

छत्तीसगड राज्य आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आदिवासी परंपरांसाठी ओळखले जाते. या परंपरांमध्ये अनेक रुढी अशा आहेत ज्या आधुनिक समाजाला आश्चर्यचकित करतात पण त्यामागे खोल सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो. अशाच एका अनोख्या परंपरेमुळे मैनपाट परिसरातील मांझी-मझवार समाज पुन्हा चर्चेत आला आहे. मांझी जनजातीत विवाह सोहळा हा केवळ दोन कुटुंबांचा मिलाफ नसून तो निसर्गाशी असलेले नाते व्यक्त…

Read More
विमानातील सर्वात सुरक्षित आणि खास सीट कोणतं? 500 वेळा बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं सीक्रेट

विमानातील सर्वात सुरक्षित आणि खास सीट कोणतं? 500 वेळा बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं सीक्रेट

अनेकांना विमानातून प्रवास करणं खूप आवडतं, मात्र इतर मार्गाच्या तुलनेत विमानाचा प्रवास हा खूप जास्त खर्चिक असल्यामुळे प्रत्येक जण खूप सहजतेनं किंवा वारंवार विमानाने प्रवास करू शकतो असं होतं नाही, अनेकांचं तर विमानाने प्रवास करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जातं. परंतु असेही अनेक जण असतात जे आपल्या पहिल्या विमान प्रवासासाठी खूप उत्सुक असतात. ते पैशांची…

Read More
मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा ‘प्रबुद्ध भारत’ या मिडिया हाऊसने केला आहे. त्यांनी ट्विट करत या भेटीसंदर्भात दावा केला आहे. दरम्यान…

Read More
‘भारताकडे फक्त राष्ट्र म्हणून नव्हे तर संस्कृती म्हणून पहा’, IIT 2026 ग्लोबल कॉन्फरन्समध्ये सदगुरूंचे विधान

‘भारताकडे फक्त राष्ट्र म्हणून नव्हे तर संस्कृती म्हणून पहा’, IIT 2026 ग्लोबल कॉन्फरन्समध्ये सदगुरूंचे विधान

IIT च्या 75 वर्षांच्या उत्कृष्टतेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या IIT2026 जागतिक परिषदेत सद्गुरूंनी अमेरिकेतली कॅलिफोर्नियातील लॉन्ग बीच येथे 2,500 हून अधिक द्रष्टे, उद्योजक, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि बदल घडवणाऱ्या व्यक्तींना संबोधित केले. 24 एप्रिल 2026 रोजी झालेल्या या परिषदेत इशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी भारताकडे आधुनिक राष्ट्राच्या चौकटीपलीकडे पाहण्याचे आवाहन केले. सद्गुरू म्हणाले की, ‘भारताकडे एक राष्ट्र…

Read More
केएल राहुलचं दीडशतक, 150 धावा करणारा पहिला भारतीय, अभिषेक शर्माचा रेकॉर्ड ब्रेक

केएल राहुलचं दीडशतक, 150 धावा करणारा पहिला भारतीय, अभिषेक शर्माचा रेकॉर्ड ब्रेक

केएल राहुलचं दीडशतक, 150 धावा करणारा पहिला भारतीय, अभिषेक शर्माचा रेकॉर्ड ब्रेकImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत आता विक्रम रचले आणि मोडले जाण्याची प्रक्रिया झपाट्याने सुरू आहे. प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रम रचला आणि मोडला जात आहे. आयपीएल स्पर्धेतील 35व्या सामन्यात असंच काहीसं घडलं. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले…

Read More