Donald Trump: थोडक्यात बचावले ट्रम्प, मेजवाणी कार्यक्रमात गोळीबाराचा थरार, हल्लेखोर कोण? Iran शी कनेक्शन?
डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, गोळीबार करणारा कोण?Image Credit source: ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरून Cole Thomas Allen Shooter: अमेरिकेत मोठी धक्कादायक घटना घडली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या वॉशिंग्टनमधील पत्रकारांसाठी आयोजित मेजवाणीच्या कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला. जगभरातील माध्यमांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. त्यावेळी हल्लेखोर या मेजवाणी कार्यक्रमात जबरदस्ती घुसण्याच्या प्रयत्नात होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकताच, त्याने…