साधा गणवेश, अनोळखी चेहरा… गर्दीचा भाग होतात सीक्रेट गार्ड; ट्रम्प यांना वाचवण्यासाठी धावले तेव्हा कळलं… कसे असतात सीक्रेट गार्ड?
वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या (WHCA) बैठकीदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं की, ते पूर्णपणे सुरक्षित आहे… ज्या क्षणी फायरिंग झाली, त्याच क्षणी सुरक्षा एजेन्सी यूनायटेड स्टेट सीक्रेट सर्व्हिसने तात्काळ कारवाई केली, ज्यामुळे मोठी घटना टळली आहे… यावेळी ट्रम्प यांनी सुरक्षारक्षकांचं कौतुक देखील केलं… ट्रप्म म्हणाले, ‘सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठी…