WhatsApp विसरून जाल… आला Elon Musk चा दमदार प्लॅटफॉर्म! XChat इतके खास का?
एलॉन मस्क , एक्सचॅटImage Credit source: टीव्ही ९ मराठी Elon Musk XChat: एलॉन मस्क याची कंपनी X ने एक नवीन ॲप बाजारात दाखल केले आहे. स्टँडअलोन मॅसेजिंग ॲप XChat लाँच केले आहे. सध्या हे ॲप iOS युझर्ससाठी आणण्यात आले आहे. या ॲपवर युझर्स त्यांच्या X कॉन्टॅक्ट्स सोबत चॅट करू शकतात. कॉलिंग करू शकतात. फाईल शेअर…