Headlines
आयपीएल स्पर्धेत एका दिवसात 16 झेल सुटले, 986 धावा! 14 खेळाडूंच्या चुकीमुळे पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएल स्पर्धेत एका दिवसात 16 झेल सुटले, 986 धावा! 14 खेळाडूंच्या चुकीमुळे पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएल स्पर्धेत एका दिवसात इतक्या धावा होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे 16 झेल सोडले. दिल्ली पंजाब सामन्यात 8, तर राजस्थान हैदराबाद सामन्यात 8 झेल सुटले. 16 झेल हे 14 खेळाडूंनी सोडले. यात करूण नायर आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी दोन झेल सोडले. (Photo: PTI) Source link

Read More
ड्रॅगनला टक्कर देण्यासाठी भारताने परदेशात जे बंदर उभारलं, तेच चीनच्या ताब्यात जाण्याचा मोठा धोका, अमेरिकेमुळे नुकसान

ड्रॅगनला टक्कर देण्यासाठी भारताने परदेशात जे बंदर उभारलं, तेच चीनच्या ताब्यात जाण्याचा मोठा धोका, अमेरिकेमुळे नुकसान

अमेरिकेने निर्बंध हटवल्यानंतर व्यवस्थापनाचे अधिकार पुन्हा आपल्या ताब्यात यावेत ही गॅरेंटी भारताला हवी आहे. मे 2024 मध्ये भारताने इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या (IPGL) माध्यमातून चाबहार बंदराच्या संचालनासाठी इराणसोबत 10 वर्षांचा करार केला होता. परदेशी बंदर व्यवस्थापनाचा भारताचा हा पहिला करार होता. भारताचे चाबहारसाठी बरीच मोठी गुंतवणूक केली आहे. पाकिस्तान-चीनच्या ग्वादर बंदराला पर्याय म्हणून चाबहारकडे पाहिलं…

Read More
कित्येक तास पोळ्या राहतील मऊ, फक्त कणीक मळताना ‘हा’ पदार्थ वापरा

कित्येक तास पोळ्या राहतील मऊ, फक्त कणीक मळताना ‘हा’ पदार्थ वापरा

रोजच्या डब्यात तर पोळी – भाजी असतेच. पण पोळी, भाजी, वरण खाण्याची एक वेगळीच मजा आहे. अनेकांना तूप लावून सुद्धा पोळी खायला आवडते. पण अनेकदा पोळी मऊ राहतच नाही. अनेकदा काही तासांतच पोळी कडक आणि कोरडी होते, ज्यामुळे ती पुन्हा खाणे अवघड जाते. पोळी मऊ न होण्यामागे मुख्य कारण म्हणजे पीठ मळण्याची चुकीची पद्धत किंवा…

Read More
Yavatmal | गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण

Yavatmal | गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण

यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार परिसरात गुप्तधनाच्या शोधासाठी अघोरी पूजा करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव जंगल पोलिसांनी मध्यरात्री कारेगाव शेतशिवारात ही कारवाई केली. वरूड-कारेगाव रस्त्यावर संशयितांची चारचाकी वाहन तपासताना पोलिसांना अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य सापडले. यात कुदळ, अगरबत्ती, ज्वारीचे पीठ, काळ्या बाहुल्या, त्रिशूळ, रुद्राक्ष माळ, केस, लिंबू, सुया आणि…

Read More
कोणाला पैसे उसने द्यावेत आणि कोणाला नाही? कर्ज देण्यापूर्वी सोपे नियम नक्की वाचा

कोणाला पैसे उसने द्यावेत आणि कोणाला नाही? कर्ज देण्यापूर्वी सोपे नियम नक्की वाचा

मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीला अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करणे ही माणुसकी असली, तरी अनेकदा याच व्यवहारामुळे मैत्रीत दुरावा येतो किंवा दिलेले पैसे कायमचे बुडतात. खाजगी स्तरावर कर्ज देताना होणारे आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर मग तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे धोके आणि उपाय सांगितले आहेत. उत्पन्नाचा स्रोत तपासा बँका ज्याप्रमाणे ‘सिबिल स्कोअर’ तपासतात, त्याचप्रमाणे तुम्हीही कर्ज…

Read More
IPL 2026, CSK vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, कर्णधार शुबमन गिल म्हणाला की…

IPL 2026, CSK vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, कर्णधार शुबमन गिल म्हणाला की…

IPL 2026, CSK vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, कर्णधार शुबमन गिल म्हणाला की…Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील 37वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या स्पर्धेतील गुणतालिकेत दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. पण चेन्नई सुपर किंग्स नेट रनरेटच्या बाबतीत पुढे असल्याने पाचव्या स्थानावर आहे. तर गुजरात…

Read More