Headlines
चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल होताच संजू सॅमसनने मोडला सुरेश रैनाचा विक्रम, काय ते जाणून घ्या

चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल होताच संजू सॅमसनने मोडला सुरेश रैनाचा विक्रम, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात सहभागी झाला. चेन्नई संघात रूजू होताच चर्चांना उधाण आलं होतं. पण या स्पर्धेच्या सुरूवातीला काही खास करू शकला नाही. त्यामुळे टीकाकारांनी त्याचावर निशाणा साधला. पण त्यानंतर त्याला सूर गवसला आणि त्याने धावांचा वर्षाव केला. (Photo: PTI) Source link

Read More
जग युद्धात व्यस्त असताना भारताने टाकला डाव, या बड्या देशासोबत FTA कराराची घोषणा, कुणाला फायदा?

जग युद्धात व्यस्त असताना भारताने टाकला डाव, या बड्या देशासोबत FTA कराराची घोषणा, कुणाला फायदा?

इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडालेली आहे. दोन्ही देशांमधील तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संपूर्ण जग चिंतेत असताना भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर आता भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी करणार आहेत आणि हा करार सोमवारी होणार आहे. या कराराचा उद्देश दोन्ही…

Read More
जेव्हा-जेव्हा ट्रम्प अडचणीत, तेव्हा होतो गोळीबार, ताज्या हल्ल्याने पुन्हा नवी चर्चा

जेव्हा-जेव्हा ट्रम्प अडचणीत, तेव्हा होतो गोळीबार, ताज्या हल्ल्याने पुन्हा नवी चर्चा

वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलात ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात ट्रम्प वाचले आणि हल्लेखोर पकडला गेला आहे. मात्र, अमेरिकेत साल २०२४ मध्येही निवडणूकीच्या वातावरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला हा जगभरात चर्चेचा विषय बनला होता. ट्रम्प यांचा रक्ताने माखलेला चेहरा, चारी बाजूने उभे असलेले अमेरिकन सीक्रेट सर्व्हीसचे एजंट आणि ट्रम्प यांनी समर्थकांच्या दिशेने मुठ उठवत केलेला…

Read More
तो इंजिनियर, ती शिक्षिका,  लग्न केलं, सुहागरात मग 15 दिवसानंतर दुसरी सोबत…प्रेमावरचा विश्वास उडेल अशी घटना

तो इंजिनियर, ती शिक्षिका, लग्न केलं, सुहागरात मग 15 दिवसानंतर दुसरी सोबत…प्रेमावरचा विश्वास उडेल अशी घटना

दीपक आणि आराध्याचं नातं बालपणापासून सुरु झालं. दोघे एकाच गावात रहायचे. सुट्टीमध्ये भेटायचे. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. दीपक डिप्लोमा इंजिनियर होता. आराध्या शाळेत शिक्षिका होती. नात्यात आराध्या दीपकच्या मावशीची मुलगी होती. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. 13 वर्षाचं हे प्रेम 15 दिवसही टिकलं नाही. लग्नानंतर दोघांचा मधुचंद्र झाला. त्यानंतर 15 दिवसात दीपकने आराध्याची हत्या केली….

Read More
Ambadas Danve | ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच…

Ambadas Danve | ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच…

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. एका ट्विटद्वारे या भेटीचा दावा समोर आला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध अंदाज बांधले जात आहेत. यावर आता अंबादास दानवे यांनी मराठी वाक्यप्रचार सांगत स्पष्ट मत मांडलं. त्याशिवाय त्यांनी संजय जाधव पक्ष…

Read More
DC vs PBKS: करूण नायर नाही तर दिल्ली कॅपिटल्सचं चुकलं! आर अश्विनने दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण

DC vs PBKS: करूण नायर नाही तर दिल्ली कॅपिटल्सचं चुकलं! आर अश्विनने दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण

DC vs PBKS: करूण नायर नाही तर दिल्ली कॅपिटल्सचं चुकलं! आर अश्विनने दिलं संदर्भासहित स्पष्टीकरणImage Credit source: IPL/BCCI/PTI आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघ आमनेसामने आले होते. हा सामना सर्वोच्च धावसंख्या आणि ऐतिहासिक ठरला. कारण दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाब किंग्सने 7 चेंडू राखून पूर्ण केलं….

Read More