डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार, भारताची मोठी प्रतिक्रिया, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी..
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरचे आयोजन करण्यात आले. याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटमधील जवळपास सदस्य उपस्थित होते. सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. डोनाल्ड ट्रम्प उपस्थित लोकांना संबोधित करत होते. मात्र, यावेळी स्फोटाचा आवाज आला. धाडधाड गोळ्या झाडल्या जात होत्या. क्षणाचाही विचार…