Headlines

कोव्हिड भत्ता मिळाल्याने परिवहनच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी मानले कामगार नेते रविंद्र सावंत यांचे आभार..

नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या सफाई कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून कोव्हिड भत्ता देण्यात आला. या सफाई कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळावा यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई इंटक व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळेच पालिका प्रशासनाकडून कोव्हिड भत्ता मिळाल्याने परिवहन विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून कामगार नेते रविंद्र सावंत यांचा…

Read More

उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांच्या अर्धकुशल वर्गवारी संधर्भात कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली.

महापालिकेतील कंत्राटी कामगारांना राज्य शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक २४.०२.२०१५ रोजीच्या आधीसूचनेनुसार व मा. सर्वसाधारण सभेच्या ठराव क्र.१२७२ दि.१५.०२.२०१७ नुसार किमान वेतन लागू केले आहे व कामगारांना कुशल, अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीनुसार वेतन देण्यात येत आहे. परंतु महापालिकेतील उद्यान विभागामध्ये शासन निर्णयाची पडताळणी न करता माळी या पदास अकुशल या वर्गवारी मध्ये समाविष्ट…

Read More
किमान वेतन 2023 अधिसूचना जारी. शासनाचा महत्वपूर्णे निर्णय लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ…

किमान वेतन 2023 अधिसूचना जारी. शासनाचा महत्वपूर्णे निर्णय लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ…

तुम्ही सरकारच्या कोणत्याही मंत्रालयात/विभागात कंत्राटी/आउटसोर्स, डेली वेजर कर्मचारी म्हणून काम करत असाल. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी किमान वेतन वाढवण्यात आले आहे. त्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचे असेल की केंद्र सरकारच्या कोणत्या विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार कधी आणि किती वाढनार तर ही माहिती शेवट पर्यंत वाचा सर्वांना शेयर करा. खाजगी रुग्णालयात ESIC सुविधा उपलब्ध आहे.त्या…

Read More

नवी मुंबई महानगरपालिकीचे जाहीर आवाहन..

नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरीता स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एकप्रेसवे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकणेसाठी आवश्यक कामे करणेत येणार आहे. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सोमवार दिनांक १०/०४/२०२३ ते रोजी सकाळी…

Read More

मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्या कायम स्वरूपी होण्याच्या लढ्याला अखेर यश आले आहे.

          मुंबई महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या  लढ्याला अखेर यश आले आहे. या कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. कामावर लागल्यापासून २४० दिवस काम केल्यानंतर ते पालिकेचे कामगार ठरतात. त्यांना पालिकेने कायम कामगार म्हणून मान्यता देऊन सर्व अधिकार व पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकबाकी द्यावी, असेही या…

Read More

मोठी बातमी ! कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी प्रस्थाव सादर करण्याचे निर्देश -विधानपरिषद उपसभापती

          कंत्राटी कामगार (Contract Employees) : राज्यातील विविध विभागात कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत, सरकारी कामकाज या कर्मचाऱ्यांकडून वर्षानुवर्ष करून घेतले जाते, मात्र एकीकडे नियमित सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप सारखेच आहे मात्र तरीदेखील यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात नाही, अल्प मानधनावर कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत,…

Read More