IRS ऑफीसरच्या मुलीवर बलात्कार अन् हत्या, 90 टक्के मिळवणारा राहुल कसा बनला खुनी ?
90 टक्के मिळवमारा कसा बनला खुनी ? दिल्लीतील एका आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्या अधिकाऱ्याच्या घरात आधी काम करणाऱ्या नोकरानेच, आरोपी राहुल मीनाने हा नृशंस गु्न्हा केला. मात्र त्याची ही केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित नाही, तर एका हळूहळू वाढणाऱ्या व्यसनाची आहे. प्राथमिक माहितीनुसार, ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या व्यसनाने राहुलच्या आयुष्याची…