Headlines
Legislative Council Election | Uddhav Thackeray | विधानपरिषद निवडणूक: उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; राऊत, शिंदेंचा पाठिंबा, काँग्रेसची सावध भूमिका

Legislative Council Election | Uddhav Thackeray | विधानपरिषद निवडणूक: उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; राऊत, शिंदेंचा पाठिंबा, काँग्रेसची सावध भूमिका

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला असून, संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, “उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत जावं, ही आमची भूमिका आहे,” असं स्पष्ट केलं. त्यांनी पुढे सांगितलं की, शशिकांत शिंदे यांनीही ठाकरे यांच्या विधानपरिषद प्रवेशाला पाठिंबा दर्शवला आहे.दरम्यान, महाविकास आघाडीतील इतर…

Read More
आता दाखवा हुशारी! 100 रुपयांची नोट न दुमडता, न फाडता, अर्धी करून दाखवा, 99 टक्क्यांना नाही माहिती

आता दाखवा हुशारी! 100 रुपयांची नोट न दुमडता, न फाडता, अर्धी करून दाखवा, 99 टक्क्यांना नाही माहिती

UPSC Exam Viral Question: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेच्या मुलाखत ही कायम चर्चेत असते. युपीएससीची तयारी करणारे तरूण मुलाखतीची कसून तयारी करतात. या मुलाखतीत तार्किक आणि बुद्धीचा कस लावणारी, कसोटी पाहणारे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नामुळे चांगल्या चांगल्या उमेदवारांची दमछाक होते. या मुलाखतीमधील अशाच एका प्रश्नाची सध्या…

Read More
अशोक खरात इतकाच भयंकर डेंजर बाबा पकडला, महाराष्ट्रात लुटायचा आणि… किती बड्या हस्तींचा वरदहस्त?

अशोक खरात इतकाच भयंकर डेंजर बाबा पकडला, महाराष्ट्रात लुटायचा आणि… किती बड्या हस्तींचा वरदहस्त?

Manjunath Shetty Dixit Baba: नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण अद्यापही ताजं असताना, आणखी एका भोंदूबाबाचे काळे कृत्य समोर आले आहे. आरोपी मंजूनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा स्वतःला तांत्रिक सांगून, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत होता.. काळ्या जादूची भीती दाखवून तो लोकांना स्वतःच्या जाळ्यात अडकवायचा आणि त्यांच्याकडून लाखो, कोट्यवधी रुपयांची लूट करायचा… अखेर…

Read More
West Bengal Election 2026 : पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 152 पैकी भाजप बंगालमध्ये किती जागा जिंकणार? अमित शाह यांचा मोठा दावा

West Bengal Election 2026 : पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 152 पैकी भाजप बंगालमध्ये किती जागा जिंकणार? अमित शाह यांचा मोठा दावा

पश्चिम बंगालमध्ये काल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. या मतदानानंतर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना अमित शाह यांनी भाजप पहिल्या टप्प्यात 152 पैकी 110 जिंकत आहे, असा दावा केला. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांचं सरकार जाणार असून भाजप सरकार येणार आहे असा मोठा दावा शाह…

Read More
IRS ऑफीसरच्या मुलीवर बलात्कार अन् हत्या, 90 टक्के मिळवणारा राहुल कसा बनला खुनी ?

IRS ऑफीसरच्या मुलीवर बलात्कार अन् हत्या, 90 टक्के मिळवणारा राहुल कसा बनला खुनी ?

90 टक्के मिळवमारा कसा बनला खुनी ? दिल्लीतील एका आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्या अधिकाऱ्याच्या घरात आधी काम करणाऱ्या नोकरानेच, आरोपी राहुल मीनाने हा नृशंस गु्न्हा केला. मात्र त्याची ही केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित नाही, तर एका हळूहळू वाढणाऱ्या व्यसनाची आहे. प्राथमिक माहितीनुसार, ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या व्यसनाने राहुलच्या आयुष्याची…

Read More
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल व्हिडीओने रोखल्या नजरा

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल व्हिडीओने रोखल्या नजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान कोलकात्यातील हुगळी नदीत नौकाविहार करत खास अनुभव घेतला. हुगळी नदीच्या काठावरील निसर्गसौंदर्य पाहत त्यांनी बोटीतून प्रवास केला. यावेळी मोदींनी विद्यासागर सेतू आणि होवर ब्रिज यांची पाहणी केली. या प्रवासात मोदी यांनी स्वतः कॅमेरा हातात घेऊन परिसरातील सुंदर क्षण टिपले. स्थानिक खलाशी आणि सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांशी त्यांनी…

Read More