ती माझी आहे, एकदा गर्भपात झालाय, तू तिच्याशी..लग्नाच्या 10 दिवस आधी मोठं कांड आलं बाहेर, पण यात चूक नसताना फसला होणारा नवरा
लग्नाला दहादिवस असताना अचानक नवरदेवाला एक फोन आला. मोबाइल उचलल्यानंतर समोरच्या बाजूने बोलणारा म्हणाला की, “तू तिच्याशी लग्न केलस तर संपवून टाकेन. ती माझी आहे.आमच्यात प्रेमसंबंध आहेत” त्यांच्यात काय नातं आहे, याचे पुरावे देखील त्या फोन करणाऱ्याने पाठवले. लग्नाला 10 दिवस उरलेले असताना अचानक असा फोन आल्याने वरपक्षाचे धाबे दणाणले. हा काय प्रकार आहे, त्याने…