एका क्षणात पक्ष फुटला… 7 खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडल्यानंतर आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया समोर; या पक्षावर केला गंभीर आरोप
देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. 7 खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला असून पत्रकार परिषदेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. राघव चड्ढा यांनी आपल्या सोबत आणखी आठ जणांची नावे जाहीर केली, जे देखील भाजपमध्ये जाणार…