Headlines

मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा AAPला रामराम

मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा AAPला रामराम
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा AAPला रामराम


आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर आपचे खासदार संजय सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असलेले आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ते फक्त एकटेच भाजपात जात नाहीयेत. त्यांच्यासोबत राज्यसभेचे इतरही दोन खासदार भाजपात जाणार आहेत. या पक्षाप्रवेशावर आप नेते संजय सिंह यांनी सांगितले की, “काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश करणाऱ्या अशोक मित्तलच्या घरी ईडीचा छापा पडला होता, मग काय त्यांनी भाजप निवडला. राघव चढ्ढा, अशोक मित्तल यांना आपने खासदार बनवलं, पंजाबच्या जनतेने पद दिलं आणि यांनी त्यांच्याच पाठीत वार केला आहे.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *